Eco Friendly Ganesh Chaturthi : इको फ्रेंडली गणपतीचं महत्व काय? आबासाहेब जर्हाडांसह खास बातचीत

Continues below advertisement

राज्यभरात गणेशोत्सव अगदी उत्साहाता साजरा होतोय...दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर तर यंदाच्या गणेशोत्सावाच्या आनंदात तर अगदीच भर पडलीय..हा गणेशोत्सव साजरा होत असतानाच .गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची वाढती संख्या लक्षात घेता हा उत्सव इको फ्रेंडली साजरा केला जावा ...यासाठी व्यापक जगजाग-ती मोहिम हाती घेतली जातेय.....याबदद्ल आज आपण चर्चा करणार आहोत...महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडाळाचे अध्यक्ष आबासाहेब जर्हाड..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram