Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कोणाला मिळणार? ठाकरे की शिंदे गट, नेते म्हणतात ...

तिकडे शिंदे गटाकडूनही आवश्यक कागदपत्र आज निवडणूक आयोगाकडे सादर केली गेली. सात लाख प्राथमिक सदस्यांची नावं दिल्याचा दावा शिंदे गटाने केलाय. तसंच शिंदेगटाने आयोगाकडे धनुष्यबाण या चिन्हावर अधिकृत दावाही केला आहे. उद्धव ठाकरे गटाला आता उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करावे लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola