Champa Singh Thapa: बाळासाहेबांची सावली मानले जाणारे थापा नेमके आहेत तरी कोण?

शिवसेनेच्या इतिहासातले सर्वात मोठे बदल आपण सध्या पाहतोय. पक्ष फुटण्यापासून ते सत्तांतरापर्यंतच्या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय. बाळासाहेबांचं नाव हे आत्ताच्या राजकारणातला जणू की वर्ड बनलाय. बाळासाहेबांचे खंदे समकर्थक काय आणि कडवट शिवसैनिक काय...हवेच्या दिशेने गोष्टी फिराव्यात तसंच सगळं फिरताना दिसतंय की काय अशी परिस्थिती आहे. दर दोन दिवसांनी नवे अपडेट्स. सध्या चर्चेत असलेलं नाव म्हमजे थापा. बाळासाहेबांची सावली असलेला विश्वासू सहकारी चंपासिंह थापा. याच थापांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पण, हे चंपासिंह थापा नेमके आहेत तरी कोण? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola