Amol Kale MCA New President : एमसीएचे नवे अध्यक्ष झालेले कोण आहेत अमोल काळे ?

Continues below advertisement

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा निकाल समोर आलाय.. या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष झालेत.. अमोल काळे यांना १८१ तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत... या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले होते... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram