Mumbai : माजी पोलीस आयुक्त आहेत तरी कुठे?118 दिवसांच्या सुट्टीनंतर Parambir Singh कामावर रुजू होणार?
मुंबई : मुंबईचे माझी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे माझी गृहमंत्री अनिल देशमुख हे दोघेही एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मात्र या दोघांमध्ये एक साम्य पाहायला मिळालं, या दोघांचीही चौकशी सुरु आहे. मात्र दोघांमध्येही एक साम्य पाहायला मिळालं ते म्हणजे दोघेही चौकशीला गैरहजर राहिले आहेत. अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी सुरु असून ते चौकशीला हजर झाले नाहीत. तर परमबीर सिंह यांची चांदीवाल आयोगामार्फत चौकशी सुरु असून तेसुद्धा पाच वेळा गैरहजर राहिले. हे दोघे नेमके आहेत तरी कुठे?