Pawar Meeting : अजित पवार गट आणि शरद पवार बैठकांबाबत राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांची काय प्रतिक्रिया

Continues below advertisement

अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांनी आजही शरद पवारांची भेट घेतली.. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन हे सर्व आमदार शरद पवारांना भेटले.. त्यांचे आशीर्वादही घेतले, राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावी, अशी विनंती या सर्व आमदारांनी शरद पवारांना केली... त्यावर पवार काय म्हणालेत.. आणि याच बैठकांबाबत राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांची काय प्रतिक्रिया आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram