Kiran Pawaskar on Shivsena: सरवणकरांच्या अटकेची मागणी कशासाठी? मुंबईत शिंदे- ठाकरे गट आमनेसामने
Continues below advertisement
आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. तर सरवणकर यांनी हे आरोप फेटाळलेत. पाहुयात दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये काय आरोप-प्रत्यारोप झालेत....
Continues below advertisement