Bhandup pumping station | स्पेशल रिपोर्ट | मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होणार का?

Continues below advertisement

मुंबईला पाणी शुद्ध करुन पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे मुंबईत रविवारी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पाणी साचल्याने येथील पम्प बंद पडले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचा निचरा केल्याशिवाय पंप दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याने, संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा बंद रविवारी राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram