Rohan Lahane : आकाशगृहामध्ये नक्की काय चालतं?नेहरू तारांगण प्रोग्राम असिस्टंट रोहन लहानेंकडून माहिती
Continues below advertisement
चांद्रयान 3 चं सॉफ्ट लँण्डिंग होणार असून याची उत्सुकता सर्वांनाच आहे.आकाशगृहामध्ये नक्की काय चालतं? तसंच चांद्रयान-3 बद्दल जाणून घेण्यासाठी आज मुंबईतल्या वरळी नेहरू तारांगण सेंटर येथे अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली होती. नेहरू तारांगण प्रोग्राम असिस्टंट रोहन लहाने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
Continues below advertisement