Western Railway : पश्चिम रेल्वेवरील बोईसर आणि वाणगाव दरम्यान आज पॉवर ब्लॉक

आज दि.10/04/2022 रोजी बोईसर-वाणगावच्या दरम्यान फाटक क्रमांक -55 वर उड्डाण पुलाच्या इंजिनियरिंग कामा निमित्ताने सकाळी 9.45 ते 11.45 ह्या कालावधीत पाँवर ब्लाँक घेण्यात येणार असल्याने खालील लोकल डहाणू ऐवजी बोईसर पर्यंतच धावतील आणि बोईसर ते डहाणू दरम्यान रद्द राहतील 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola