Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मेगाब्लॉक ABP Majha
पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरवर शनिवार-रविवारी हा मेगाब्लॉक असेलत बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री ११.३० ते पहाटे ४.३० या वेळेत मेगाब्लॉक असेल यामुळे काही लोकल उशिराने धावतील