Western Railway : खार-गोरेगाव रेल्वे लाईनच्या 6 व्या मार्गिकेचं काम पूर्ण
Continues below advertisement
खार-गोरेगाव रेल्वे लाईनच्या 6 व्या मार्गिकेचं काम पूर्ण, ११२ किमी वेगाने चाचणी पुर्ण , ६ व्या मार्गिकेमुळे लोकलवरील गर्दीचा ताण कमी होणार
Continues below advertisement