West Railway Jumbo Mega Block : पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक
Continues below advertisement
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक, गोरेगाव ते बोरीवली स्थानकादरम्यान रेल्वेचा जम्बो ब्लॉक , सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या दुरुस्तीसाठी धीम्या मार्गावर ब्लॉक
Continues below advertisement