Web Exclusive | आता आवाजावरुन समजणार कोरोना रुग्ण; इस्राईलमध्ये तंत्रज्ञान विकसित

Continues below advertisement
सर्वसामान्य व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे ओळखण्या साठी इस्राईलने आवाजावरून कोरोना रुग्ण ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. या तंत्रज्ञानासाठी मुंबई महापालिकेने नेस्को कोव्हिडं सेंटर्स मध्ये उपचार घेणाऱ्या दोन हजार रुग्णांचे चार हजार आवाजाचे नमुने संकलित केले आहेत. हे सर्व नमुने तपासणी साठी इस्राईलला पाठवण्यात आलेले आहे. तपासणी मध्ये जर हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर ते तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यात येणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram