Explainer Video | जागतिक महामारी आणि कोरोना; 'महामारी' म्हणजे काय रे भाऊ?

Continues below advertisement
कोरोना वायरसचा धोका बघून जागतिक महामारी घोषित करण्यात आली.. ही जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे नेमकं काय आहे.. ती कधी लागू होते.. कोरोनाचा धोका जास्त वाढला आहे का.. लोकं मोठ्याप्रमाणात यामध्ये मृत्यूमुखी पडतायेत का.. नेमकं हे सगळं प्रकरण आहे काय याचा आढावा घेऊया या एक्स्पेलनरमधून...

कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram