WEB EXCLUSIVE | पहिल्या टप्प्यातल्या लसिकरणासाठी मुंबई सज्ज; पहिल्या कोल्ड स्टोरेज रुम आढावा

Continues below advertisement
केईएम हॉस्पिटलमध्ये वैशिष्यपूर्ण रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेज रुम तयार. प्रत्येक रेफ्रिजरेटरला तापमान नियंत्रक रिमोट आणि मॉनिटर, सुरक्षेसाठी विशेष ठराविक लोकांनाच कोल्ड स्टोरेज रुममध्ये प्रवेश देण्यात येणार. आवश्यकतेनुसार लसीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवणार येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram