WEB EXCLUSIVE | लस सुरक्षित आहे : डॉ. शिवकुमार उत्तुरे
Continues below advertisement
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे यांनी नायर रुग्णालय येथे लस घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी म्हणून आवाहन केले.
Continues below advertisement