WEB EXCLUSIVE | Covid 19 Vaccination | मी लस घेतलीय, लस सुरक्षित आहे : डॉ अनिल पाचनेकर
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अनिल पाचनेकर यांनी नायर येथे लस घेतली. डॉ पाचनेकर हे धारावी येथे प्रॅक्टिस करतात. धारावी मध्ये कोरोनाच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आणि तेथील रुग्नांना उपचार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका होती