Web Exclusive : भेटीत राजकारण नाही तर विकास कामांवर चर्चा झाली : एकनाथ शिंदे
खा. उदयनराजे यांची माझी भेट झाली. ही भेट विकास कामांच्या बाबत होती. नगरपालिका, हद्दवाढ, मुलभूत सुविधा, अजिंक्यतारा किल्याच्या पायथ्याला वॉल अशा विकास कामांबाबत चर्चा झाली. आमची मुंबईत,ठाण्यात अनेकवेळा भेट झाल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.