Pravin Darekar : तुम्ही सूडाने वागलात म्हणून आम्हीही वागू असं नाही, ED ला माहिती मिळालीच असणार

Continues below advertisement

Pravin Darekar : ईडीला माहिती मिळाली असेल, त्यामुळेच ईडीने नोटीस पाठवली असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. कर नाही त्याला डर कशाला असंही दरेकरांनी यावेळी म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram