Uday Samant On Aditya Thackeray : दावोस दौऱ्याच्या खर्चाचा हिशेब द्यायला आम्ही तयार
दावोस परिषदेसाठी सरकारने 40 कोटींचा खर्च केलाय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय... तर खर्चाचा हिशेब द्यायला आम्ही तयार आहोत, असं प्रतिआव्हान उदय सामंत यांनी दिलंय
Tags :
Aditya Thackeray Allegations Govt Uday Samant Davos Conference 40 Crore Expenditure Account Of Expenditure Counter Challenge