Sanjay Raut Vs Chandrakant Patil | अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन सत्ताधारी अन् भाजपमध्ये कलगीतुरा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर भाजप गोस्वामी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेली दिसत आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून गावागावतून भाजपतर्फे या अटकेचा निषेध करत आहे. तर महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडूनही याला जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola