Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3च्या चाचणीला हिरवा झेंडा, कसं आहे नव्या मेट्रोचं नवं रुप?
Continues below advertisement
वादग्रस्त ठरलेल्या मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३ची चाचणी पार पडली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला... आरेच्या सारीपुत नगर ते मरोळ नाका अशी ३ किमीपर्यंतची चाचणी करण्यात आली...
Continues below advertisement