Wadia Hospital | वाडिया हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरु | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
अख्खं लालबाग-परळ जिथं जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे...निधीअभावी वाडिया ह़ॉस्पिटलनं नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवले आहेत..इतकंच नाही तर उपचार घेत असलेल्या ३०० हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram