VJTI | मुंबईच्या व्हीजेटीआय टेक्नोवांजा फेस्टिव्हलला सुरुवात | ABP Majha
मुंबईच्या व्हीजेटीआय टेक्नोवांजा फेस्टिवल 2019 ला आजपासून सुरुवात झालीये. देशातील महत्वच्या टेक्नोफेस्टमध्ये हा टेक्नोफेस्टसाठी देशभरातून विद्यार्थी सहभागी होतात. इसरो, बीआरसी, आयएमडी यांचं प्रदर्शन यंदाच्या फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण ठरतंय. नेमका या फेस्टिवलमध्ये काय काय पाहायला मिळतंय पाहूयात