Vishwanath Mahadeshwar on Resignation : प्लॅन बी तयार ठेवावाच लागतो, महाडेश्वारांचं सूचक विधान

ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणी न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास ठाकरे गटाच्या विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला आहे. तसंच "प्लॅन बी तयार आहे, त्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील" असं सूचक विधानही त्यांनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola