Marathi Board : मराठी पाट्यांवरुन व्यापारी कोर्टात, निर्णय येईपर्यंत कारवाई न करण्याची मागणी
Continues below advertisement
मराठी पाट्यांसाठीची 30 सप्टेंबरची मुदत संपल्यानं मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे... ही कारवाई लक्षात घेता फेडरेशन रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना कुठल्याही प्रकारची कारवाई दुकानांवर करण्यात येऊ नये अशा प्रकारचं पत्र सुद्धा व्यापारी संघटनेने मुंबई महापालिकेला पाठवला आहे
Continues below advertisement