Virar : विरारमध्ये कौटुंबिक वादातून 27 वर्षीय तरूणाने जीव दिला

Continues below advertisement

Virar : विरारमध्ये कौटुंबिक वादातून 27 वर्षीय तरूणाने जीव दिला विरारमध्ये कौटुंबिक वादातून २७ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पतीपत्नीचा वाद पोलिसांनी समझोत्याने न मिटवता, पत्नीचे एकतर्फी ऐकून पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप कर तरुणाने मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवून आत्महत्या केलीय. तरुणाच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी विरार पोेलीस स्थानकाबाहेर आंदोलन केरत त्रास देणाऱ्या पोलीसा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram