Vintage Car Rally : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबईत विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचं आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबईत विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय . या रॅलीमध्ये  डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अनेक रंगीबेरंगी जुन्या गाड्या आणि बाईक पाहायला मिळतायत.. मुंबईतील बलार्ड पियर इस्टेट ते वरळी सी फेस परिसरापर्यंत ही रॅली निघणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola