Vintage Car Rally | वांद्रे कुर्ला संकुलात विंटेज कार रॅलीचं आयोजन; मुख्यमंत्र्यांची सहपरिवार हजेरी

आज मुंबई फेस्टिवल मध्ये विंटेज कार बाईक रॅलीचा आयोजन करण्यात आला होता. याला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब हजेरी लावत या फेस्टिवलचा उत्साह वाढवला. या रॅली मध्ये 100 विंटेज कार त्यासोबतच मोटार बाईक सहभागी झाल्या होत्या. या दुर्मिळ क्लासिक मॉडेल्स पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola