Vinod Nikole Protets : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी रोखला

Continues below advertisement

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील चारोटी येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे... मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार येणार असल्याची माहिती आमदार विनोद निकले यांनी दिलीये.. दरम्यान या ठिकाणचा आढावा घेत आमदार विनोद निकोले यांच्याशी बातचीत केलीेय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram