Vinod Kambli : विनोद कांबळीवर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Continues below advertisement

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नीनं  पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram