Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Neelam Gorhe Shivsena : बेईमान, स्वार्थी...पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाकडून निलम गोऱ्हेंवर हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर टीका करण्यात आली.. नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीशी बेईमानी केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय तर स्वार्थी लोक तिकडे गेलेत त्याने काही फरक पडत नाही अशी टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय.