Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४ वाजता बीडमध्ये अंत्यसंस्कार

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं निधन,  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मेटेंच्या वाहनाला भीषण अपघात, पार्थिवावर उद्या दुपारी ४ वाजता बीडमध्ये अंत्यसंस्कार.. पार्थिव बीडकडे रवाना

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola