Vile Parle Police : Western Express Way वर वाहतूक कोंडी, पोलिसांची Naka Bandi , पोलीस कुठे आहेत ?
Continues below advertisement
मुंबईतला वेस्टर्न एक्स्प्रेस म्हणजे सतत वाहतूक कोंडी, हे समीकरण प्रत्येक मुंबईकरांना ठाऊक आहे. वाहतूक पोलीस अनेकदा वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करतात. पण पोलिसांमुळेच ट्रॅफिक जॅम होत असेल तर? गुरुवारी रात्री वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असाच काहीसा प्रकार समोर आला. आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी कविता राणे यांनी
Continues below advertisement