Vijay Wadettiwar on Abhishek Ghosalkar : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का?-विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Abhishek Ghosalkar : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का?-विजय वडेट्टीवार फेसबुक लाईव्ह करून एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो, यापेक्षा राज्याचे दुसरे दुर्दैव काय असू शकते ?, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram