Vijay Wadettiwar : जरांगे त्यांच्या समाजासाठी लढतायत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय- वडेट्टीवार
Continues below advertisement
द्वेष पसरवणाऱ्यांचं मी समर्थन करत नाही, जरांगे त्यांच्या समाजासाठी लढतायत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ३ अलीबाबांनी तिजोरी लुटून खाल्ली, वडेट्टीवारांची सरकारवर टीका.
Continues below advertisement