Vidhansabha | विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्या आदित्य यांच्या मदतीला अजित पवार धावले!
Continues below advertisement
राज्यात भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशानात मंत्री म्हणून पहिल्यांदाच उत्तर देताना आदित्य ठाकरे अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवार त्यांच्या मदतीला धावून आले.
Continues below advertisement