Versova Cylinder Blast: वर्सोव्यात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणी सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जखमी गोडाऊनमध्ये कामाला होते.