
Coronavirus | नवी मुंबईतील एपीएमसी सुरु राहणार, भाजीपाला किराणा दुकानांपर्यंत पोहोचवणार
Continues below advertisement
31 मार्चपर्यंत नवी मुंबईतील एपीएमसी सुरु राहणार आहे. मात्र गर्दी टाळण्याठी भाजीपाला किराणा दुकानांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एपीएमसी बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची भीती होती. त्यामुळे एपीएमसी समिती, व्यापारी, माथाडी कामगार आणि पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीत एपीएमसी सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. झाल्याने
Continues below advertisement