Sun City Waterlogging Special Report : वसईतील सनसिटीचा रस्ता दहा दिवसांपासून पाण्याखाली ABP Majha
Continues below advertisement
Sun City Waterlogging Special Report : वसईतील सनसिटीचा रस्ता दहा दिवसांपासून पाण्याखाली ABP Majha
मुंबई नजिकच्या वसई-विरारला गेल्या दहा दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळं या परिसरातला गास-सनसिटी रस्ता दहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्या परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी गास-सनसिटी रस्त्यावरची वाहतूक बंद केली आहे. पण तरीही काही वाहनचालक त्या रस्त्यावरून वाहनं घेऊन जात असल्याचं दिसून येतंय. दुसरीकडे दहा दिवसांपासून हा रस्ता पाण्याखाली असल्यानं स्थानिकही संतप्त झालेत.पाहूयात सनसिटीची कशी झालीय 'रेन'सिटी?
Continues below advertisement