Vasai Local Train Accident : वसईत लोकल ट्रेनच्या धडकेत तीन कर्मचाऱ्यांचा जीव गेला
Vasai Local Train Accident : वसईत लोकल ट्रेनच्या धडकेत तीन कर्मचाऱ्यांचा जीव गेला वसई आणि नायगाव रेल्वेस्थानकादरम्यान लोकलच्या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, रेल्वे ट्रॅकचं काम करत असताना मृत्यू झाल्याची माहिती, संबंधित अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरु.