Fake Doctor Vasai : 72 जणांचा बॉयफ्रेंड आणि 9 जणींचा नवरा, पाहा वसईतल्या बोगस डॉक्टरची कहाणी

Continues below advertisement

दोन बायका फजिती ऐका! या नावाच्या चित्रपटाबद्दल तुम्ही ऐकलं असेल... पण ७२ जणांचा बॉयफ्रेंड आणि ९ जणींचा नवरा अशी तुम्हाला कुणाची ओळख सांगितली तर विश्वास बसेल का? ही कहाणी आहे वसईतल्या एका बोगस डॉक्टरची जो अनेक महिलांच्या आयुष्याशी खेळलाय... इतकंच नाही तर चुकीच्या शस्त्रक्रिया करुन या भामट्यानं अनेक महिलांचे गुडघेही निकामी केले आहेत.. पाहुयात..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram