Vasai Covid Hospital Fire | ICU मध्ये एसी कुलिंग नव्हतं, रुग्णांसाठी फॅन लावले होते : नातेवाईक

वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. नातेवाईकांची प्रतिक्रिया काय आहे?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola