Vasai Blast : वसईच्या हेफ्ट इंजिनीअरिंग कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू तर दोन कामगार जखमी
वसईच्या हेफ्ट इंजिनीअरिंग कंपनीत भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर दोन कामगार जखमी झालेत. बॉयलरमधील अधिक प्रेशरमुळे हा स्फोट झाला. या स्फोटप्रकरणी संबंधित कंपनीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.