Varsova Ram Mandir : कसं आहे वर्सोव्यातील राम मंदिर ?
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App- Varsova Ram Mandir : कसं आहे वर्सोव्यातील राम मंदिर ? अयोध्येला जाऊ न शकणाऱ्यां मुंबईकरांना रामाचं दर्शन व्हावं यासाठी वर्सोवात खास राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीये. नेमकं कसे आहे हे राम मंदिर यांचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुशांत यांनी..