Varsha Gaikwad : महाराष्ट्राच्या राजकारणाला मलीन करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जातंय - गायकवाड
Continues below advertisement
Varsha Gaikwad : महाराष्ट्राच्या राजकारणाला मलीन करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जातंय - गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी, विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निकम यांचा सामना.
Continues below advertisement