Varsha Gaikwad on Seat Sharing : मुंबईतील जागावाटपावर वर्षा गायकवाड यांची नाराजी
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 07:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Gaikwad on Seat Sharing : मुंबईतील जागावाटपावर वर्षा गायकवाड यांची नाराजी
मुंबईतील महविकास आघाडीच्या जागावाटपावर नाराज असलेल्या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल यांनी नवी दिल्लीत १०, राजाजी मार्ग या मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.