Varsha Bungalow Ganesh Pooja : वर्षा बंगल्यावर बाप्पाचं आगमन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज गणेशाची पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.... मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव आहे.