Vande Bharat Express : गांधीनगर ते मुंबई सेंट्रल धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे? ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. गांधीनगरहून सकाळी साडेदहा वाजता निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस नुकतीच मुंबई सेंट्रल स्थानकावर दाखल झाली. पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं घेतलेला आढावा.